प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर नेहमीच प्रेक्षकांची आवडती ठरली असते. आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांना ती मंत्रमुग्ध करत असते. नेहमीच आपल्या गाण्यामुळे चर्चेत असणारी आर्या आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. आर्याने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलयं. ही पोस्ट शेअर करत तिने तिच्याबद्दल समाजात होणाऱ्या अफवांबद्दलचे गैरसमज दूर केले आहे...
ती पोस्ट मध्ये काय म्हणतेय ते या व्हिडिओ मध्ये पहा...तुम्हाला आर्याने शेअर केलेल्या पोस्टबद्दल काय वाटतं हे हीआम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

#aryaambekar #aaryaambekarnewsongs #aaryaambekarnewmovie
#aaryaambekarinterview #aaryaambekarsaregamapa #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber